कोल्हापूर

[VIDIO] जनता कर्फ्यू जनजागृती

by संपादक

आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्या देशात जनता कर्फ्यू रविवार दि.22 /03/ 2020 रोजी लागू केलेला आहे. आपले एक राष्ट्रीय कर्तव्य समजून वारणेचा वाघ फौंडेशनने ॲम्बुलन्स वरती जिल्हा पोलिस प्रशासनाने केलेले आव्हान प्रकाशित करीत कोडली पोलीस ठाण्यातील माले या गावात फिरत आहे .

You may also like

Leave a Comment