आम.डॉ.विनय कोरे यांची पत्रकार परिषद 👉 जनता कर्फ्यू बद्दल जनतेचे आभार. 👉 प्रगत देशापेक्षा आपण 10 पट काळजी घेणे महत्वाचे. 👉 देशाचे आर्थिक वर्षेची तारीख 31 मार्च ऐवजी 30 जून करावी. 👉 ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना 1 महिना मोफत रेशन व मासिक भत्ता किमान 1500/- मिळावा.