कोल्हापूर

गॅस सिलेंडरच्या स्फोटात प्रापंचिक साहित्याचे नुकसान

by संपादक

गॅस सिलेंडरच्या स्फोटॅटिकेशन साहित्याचा नुकसान
कोडोली (प्रतिनिधी)नवे चावरे ता.हातकलगले येथील मोहिते गल्ली येथे राहणारे पोपट आनंदा घोडके यांच्या घरी आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मुलगा सागर सिलेंडर जोडत असताना गॅस लिंक होऊन स्फोट झाला यामध्ये प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा स्फोट इतका होता की घराचे छत पूर्णपणे उडुन घेले आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

You may also like

Leave a Comment