जिल्ह्य़ातील एचआयव्ही संसर्गितांना लॉकडाऊन काळात औषधे मिळणार घरापासून जवळपास

by Admin

जिल्ह्य़ातील एचआयव्ही संसर्गितांना लॉकडाऊन काळात औषधे मिळणार घरापासून जवळपास
कोल्हापूर (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्ह्य़ामध्ये सी. पी. आर. हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, कोल्हापूर व आय. जी.एम. रुग्णालय इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, लोटस एआरटी कोल्हापूर या ठिकाणी ए.आर.टी. औषधे घेणाऱ्या संसर्गितांना लॉकडाऊन काळात एआरटी केंद्राकडे येण्यास अवघड असल्याने त्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी औषधे पुरविण्याचा निर्णय एआरटी केंद्रांच्या वतीने घेण्यात आला आहे. सर्व एचआयव्ही संसर्गितांनी औषधांमध्ये खंड न पडू देण्यासाठी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयात औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यांचे नाव व त्या ठिकाणच्या आयसीटीसी कर्मचाऱ्यांचा संपर्क नंबर खालील प्रमाणे.सकाळी १० ते १ या वेळेत औषधे मिळतील. ज्या संसर्गितांना दुसऱ्या टप्प्यातील (सेकंड लाईन) औषधे चालू आहेत, त्यांनी मात्र ज्या त्या एआरटी केंद्रात जाऊन औषधे घेण्याची आहेत.) ग्रामीण रुग्णालय, खुपीरे (करवीर व गगनबावडा तालुक्यासाठी ) सतिश पिसाळ – ९६२३४१६३०३ माहेश्वरी करगुप्पी-९५९५२२९२४४ (हसुर दु., शिरोली दु. – करवीर ते धामोड म्हासुर्ली भाग राधानगरी) विनायक देसाई – ९४२११०६२६० ग्रामीण रुग्णालय,मलकापूर (शाहूवाडी) क्रांतिसिंह चव्हाण -९८२२६२५२६९ चंद्रकात गायकवाड -९९२३५४५३५७ उपजिल्हा रुग्णालय,कोडोली (पन्हाळा तालुका) तुषार माळी – ९८५००४१५७१ सतिश पाटील – ९२२६२२३११५ ग्रामीण रुग्णालय ,सोळांकूर (राधानगरी तालुका) विजय पाटील -९४०५११९९२७ कविता कांबळे -९५०३१८०८६७ ग्रामीण रुग्णालय,गारगोटी (भुदरगड तालुका) जयवंत सावंत -७५८८०६४५०६ जयश्री पाटील – ग्रामीण रुग्णालय, आजरा उदय किल्लेदार -९४२१७२५४५२ ताहेर शेख-९७६५३४७४६२ ग्रामीण रुग्णालय,चंदगड विनायक देसाई – ९४२११०६२६० अश्विनी पाटील -९४०४७२८५७१ ग्रामीण रुग्णालय, नेसरी कपील मुळे -९७६७८९७४१४ स्नेहलता सटाले -९४२०८८७८११ ग्रामीण रुग्णालय,कागल धनाजी पाटील -८८०५०५२७२७ राजश्री पाटील -७५८८६२१०१३ ग्रामीण रुग्णालय, दत्तवाड (शिरोळ तालुका) अश्विनी माने -९८६०६६९४०२ रिजवान पटेल -८८५६०४०२८० ग्रामीण रुग्णालय, शिरोळ संदिप तकडे – ९४२०००८०५० ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले सुजाता पाटील -७०२०४६१३७९ विजय खोत -७५८८२२१२६४ ग्रामीण रुग्णालय,पारगाव संजय गायकवाड -९२७२३२८९६७ विद्या चिखले -९९२१०८३३३२ अधिक माहितीसाठी संपर्क -सागर पाटील, एआरटी सीपीआर -८३७८०४५५७७,साईनाथ माने – एआरटी आय.जी.एम. इचलकरंजी -९०११७४२३०६,संदिप पाटील – एआरटी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल -९७३०६५२२२२ विकास माने – एआरटी गडहिंग्लज – ७८७५१६६७६० टिप- ज्या त्या तालुक्यातील संसर्गितांनी त्यांच्याच तालुक्यात औषधे घेण्याचे कोणतेही बंधन नसून जिल्ह्य़ातील कोणत्याही सोयीच्या ग्रामीण रुग्णालयातून औषध घेऊ शकतात.

You may also like

Leave a Comment