110
राष्ट्रीय आपत्ती धोरणामुळे रक्त साठा कमी झाल्याने शासनाने रक्तदानासाठी आवाहन केले होते या अनुषंगाने वारणेच्या फाउंडेशन कोडोली रक्तदान शिबिर सोमवार दि.३० मार्च २०२० रोजी आयोजित केले होते त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला व आपले राष्ट्रप्रेम दाखवले याबद्दल आपले मनःपूर्वक ऋणी आहोत.शासनाच्या धोरणानुसार एका कॅम्पसाठी शंभरच रक्त बॅग घेऊ शकतात परंतु आपल्याकडे २४० रक्तदात्यांची नोंदणी झाली होती यापैकी फक्त १०५ रक्तदाते रक्तदान करू शकले पण ज्यावेळी शासनाला रक्ताची गरज लागेल त्यावेळी आपण राहिलेले १३५ लोकांना रक्तदात्यांना बोलवून घेतले जाईल.