कोल्हापूर

संदीप गवळी पर्यावरण फाऊंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायजरचे वाटप

by संपादक

संदीप गवळी पर्यावरण फाऊंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायजरचे वाटप.
पन्हाळा [दत्तात्रय बोबडे) कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासाठी विविध संस्था आणि संघटना पुढे आल्या आहेत.पैजारवाडी ता.पन्हाळा येथील संदीप गवळी सामाजिक संस्था व पर्यावरण फाउंडेशन, पैजारवाडी यांच्या वतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालय, सरकार मान्य रेशन धान्य दुकान,गावातील सर्व सह.दुध संस्था,किराणा दुकाने,पेपरविक्रेते, सर्वेक्षण करणारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग,आशासेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे,पोलिस चौकी बोरपाडळे, कोडोली पोलिस स्टेशन,अन्न पुरवठा अधिकारी विभाग पन्हाळा,अत्यावशक मालवाहतूक करणारे ट्रक चालक-मालक हमाल अशा विविध ठिकाणी गरजू लोकांना मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष-संदीप गवळी, उपाध्यक्ष-स्वप्निल चिले,आबासो पोरे, प्रशांत गराडे,शिवम चिले, सुरेश पोरे,अजय दाभोळकर,सागर चिले, संदीप दाभोळकर,व संदीप गवळी युवा मंचचे सर्व सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते..

You may also like

Leave a Comment