Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

*कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 80 हजार 750 डोस उपलब्ध*
*कोल्हापूर, दि. 15 (प्रतिनिधी) * *कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज कोविशिल्डचे 80 हजार 750 डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. यापैकी 2 हजार 800 लस या दिव्यांग आणि परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.*
– प्राप्त झालेल्या डोसमध्ये आजरा तालुक्यासाठी 3 हजार, भुदरगड तालुक्यासाठी 3 हजार 330, चंदगड तालुक्यासाठी 4 हजार 690, गडहिंग्लज तालुक्यासाठी 5 हजार 870, गगनबावडा तालुक्यासाठी 780, हातकणंगले तालुक्यासाठी 15 हजार 840, कागल तालुक्यासाठी 4 हजार 480, करवीर तालुक्यासाठी 8 हजार 410, पन्हाळा तालुक्यासाठी 4 हजार 500, राधानगरी तालुक्यासाठी 4 हजार 790, शाहूवाडी तालुक्यासाठी 4 हजार 190 तर शिरोळ तालुक्यासाठी 7 हजार 220 डोस प्राप्त झाले आहेत.
– सीपीआर रूग्णालयासाठी 550, सेवा रूग्णालय, कसबा बावडासाठी 800 तर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 9 हजार 500 असे एकूण 77 हजार 950 डोस प्राप्त झाले आहेत. 45 वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे.

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.