Wherever & whenever you need us. We are here for you – contact us for all your support needs.
संपादक | : | वारणेचा वाघ |
विशेष कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र शासन | ||
अध्यक्ष | : | वारणेचा वाघ फौंडेशन |
अध्यक्ष | : | शासनमान्य शब्दकोश वाचनालय, कोडोली |
कार्याध्यक्ष | : | श्री जोतिबा-पन्हाळा पत्रकार संघ |
कार्यालय | : | कोडोली (वारणा), ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर-४१६११४ |
दुरध्वनी | : | ०२३२८-२२३३३९ |
भ्रमणध्वनी | : | ९८२२८४००३९, ९४२०५८५६३९ |
: |
“वारणेचा वाघ” वृत्तपत्राच्या माध्यामातुन नवोदित लेखक, कवि व विचांरवंताना हक्काचे व्यासपीठ म्हणुन “वारणेचा वाघ दिपावली विशेषांक” तसेच “गुढीपाडवा विशेषांक” आदि विविध विषयावरील विशेषांकाचे गेली तेरा वर्षे सातत्याने प्रकाशन.
“वारणेचा वाघ फौंडेशन” च्या माध्यामातुन ग्रामीन भागातुन नवोदित साहित्यिक निर्मान करण्याचे सलग १३ वर्षे प्रयत्न.
“वारणेचा वाघ फौंडेशनच्या” माध्यामातून सलग तेरा वर्षे सातत्याने ग्रामीन भागात साहित्य संमेलनाचे आयोजन कथाकथन, निमंत्रीतांचे काव्यवाचन, खुले काव्यवाचन, पुस्तक प्रदर्शन, जेष्ठ साहित्यीकांची भाषणे आदि उपक्रम तसेच ग्रामीन भागातून नवोदित साहित्यीक निर्माण करण्याचे सलग तेरा वर्षे प्रयत्न.
महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी साहित्यीकांना प्रोत्साहन म्हणून सलग तेरा वर्षे राज्यस्तरीय साहित्यीक “वारणेचा वाघ पुरस्कार” कथा, कविता, कांदबरी, बालकाव्यसंग्रह, प्रवास वर्णन, ललित लेखन, आदि पुस्तकाच्या लेखकांना पुरस्कार प्रदान.
“माध्यम ग्रथांचे” ध्येय विवेक क्रांतीचे’ यासाठी शासनमान्य शब्दकोष वाचनालयाच्या माध्यामातुन वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न.